Powered By Blogger

सुकन्या समृद्धि योजना 2023 Sukanya Samriddhi Yojana in Marathi

 Sukanya Samriddhi Yojana in Marathi, सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती.

Unlock Mahiti

 नमस्कार मित्रानो  अनलॉक माहिती आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मित्रानो  सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने खास दहा वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी तयार केलेली असुन हि योजना आहे ज्याचा प्रमुख हेतू मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय आणि त्यांच्या लग्नाच्या खर्चाची तरतूद करणे हा आहे. मंडळी ही एक अल्पपथ योजना आहे जी अगदी छोटे छोटे बचतीतून सुद्धा चांगली रक्कम उभे करायला मदत करते आता आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक पात्रता. 

Sukanya Samriddhi Yojana in Marathi
 Sukanya Samriddhi Yojana in Marathi


Sukanya Samriddhi Yojana in Marathi

Sukanya Samriddhi Yojana

 • योजनेसाठी आवश्यक पात्रता. 

  • ही योजना फक्त मुलींसाठी आहे हे खातं पालकांकडून मुलीच्या नावाने उघडला जाऊ शकतो जिच वय खात उघडण्याच्या तारखेला दहा वर्षे पूर्ण झालेलं नाही म्हणजे मुलीचे वय दहापेक्षा कमी आहे.


 • या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीच्या नावे एकच खात असेल तसंच एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खातो उघडलं जाऊ शकतं फक्त जुळ्या किंवा तीळ या मुलींच्या बाबतीत दोन पेक्षा जास्त खाते उघडली जाऊ शकतात. 'Sukanya Samriddhi Yojana in Marathi'


 • आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सुद्धा खाते उघडू शकतात तरी मुलगी 18 वयाची असे पयेंतकिवा  पूर्ण होईपर्यंत मुलीचे पालक खात्याचे व्यवहार सांभाळून शकतात.


आता बघू या ठेवींचे नियम खातं किमान अडीचशे रुपये भरून चालू करता येतं तसेच या योजनेत दरवर्षी किमान अडीचशे रुपये भरावेच लागतात आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये तसेच  यात एका आर्थिक वर्षात एक रकमे किंवा अनेक हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सोय उपलब्ध आहे.

Sukanya Samriddhi Yojana in Marathi

या योजनेत खात उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त पंधरा वर्षे पूर्ण होईपर्यंत पैसे भरावेच लागतात एखाद्या वर्षी किमान रक्कम अडीचशे रुपये भरली नाही तर ते खाते अकार्यक्षम किंवा बंद खात मानले जाते.

 अशा प्रकारचं खातं 15 वर्ष पूर्ण होण्याआधी पुन्हा चालू करता येतं त्यासाठी जेवढी वर्ष खाते  बंद असेल तेवढ्या वर्षांसाठी किमान रक्कम रुपये 250 अधिक दंडाची रक्कम प्रतिवर्षी 50 रुपये भरावे लागते थोडक्यात जेवढी वर्ष खात बंद असेल तेवढ्या वर्षांसाठी प्रति वर्ष तीनशे रुपये भरावे लागतील.

Sukanya Samriddhi Yojana

या योजनेत भरलेले रक्कम आयकर कलम 80 अंतर्गत करमुक्त आहे.आता बघूया व्याजाची माहिती या योजनांचा चालू दर 8% आहे आणि व्याजाची पद्धत वार्षिक चक्रवाढ आहे. या योजनेत योग्य व्याज मिळवण्यासाठी दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पैसे भरणे आवश्यक आहे.


 या योजनेत प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज खात्यात जमा केले जाते. तसेच योजनेत मिळालेल्या व्याज आयकर कायद्यानुसार करमुक्त आहे.

Sukanya Samriddhi Yojana

 आता बघूया खात्यातील पैसे काढणे विषयी मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर खात्यातून काही रक्कम काढली जाऊ शकते ही रक्कम ज्या वर्षी मुलगी 18 वर्षांची होईल किंवा दहावी उत्तीर्ण होईल त्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी उपलब्ध शिल्लक रकमेच्या 50 टक्के पर्यंत काढली जाऊ सकते  पैसे एक रकमे किंवा हप्त्यांमध्ये Sukanya Samriddhi Yojana in Marathi  सुद्धा काढता येतात मात्र वर्षातून एकदा असे पाच वर्ष काढता येतात त्यापेक्षा जास्त काढता येत नाही

Sukanya Samriddhi Yojana in Marathi

तर मित्रानो "Sukanya Samriddhi Yojana in Marathi" ही होती सूकन्या समृद्धी योजनेची माहिती या योजनेत आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडू शकता आणि आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता तसेच अशी विविध प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.




#Sukanya Samriddhi Yojana


महाराष्ट्र योजनेबद्दलची ही वेबसाइट, मराठी बातम्यांची माहिती मराठीत जीआर यादी, आपल सरकार आणि मनोरंजन बद्दल अधिक जाणून घ्या

No comments:

Post a Comment

अनलॉक माहिती कोणत्याही हि सरकारी योजनेची वेबसाईट नाही.शाशनाशी संबधित नाही.हि वेबसाईट goverment official नाही.समजू पण नका.संपर्क मध्ये आपला मोबाईल नंबर किवा आधार नंबर इतर वैयक्तिक टाकू नका.योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही .जी तक्रारअसेल तर संबधित विभागाला देऊ शकतात .Official साईट जाऊन माहिती घेऊ शकतात अधिकाऱ्याना भेट देण्याची विनती करतो.unlock माहिती हि pravet साईट आहे धन्यवाद !

दहावीचा निकाल 10th result 2023 maharashtra board

 Unlock Mahiti नमस्कार मित्रानो , 10th result 2023 maharashtra board दहावीचा निकाल कुठे, कसा तपासायचा? ते पुढील प्रमाणे पाहू .|  Maharashtr...